Description -Aala Bailgada Lyrics
आला बैलगडा हा २०२३ मध्ये रिलीज झालेला मराठी अल्बम आहे. आला बैलगडामध्ये एक गाणे आहे. प्रशांत नाक्ती, आदर्श शिंदे आणि सोनाली सोनवणे या प्रतिभावान संगीतकारांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे.
Table of Contents
आला बैलगडा गाण्यांचे बोल
डोसक्यात रग हाय, अंगात धग हाय,
हलवु महाराष्ट्राला, पायात आग हाय,
काळीज वाघ हाय, फकस्त आपलीच चर्चा,
नुसता बैलगाडा न्हाई आपला,
आपला हाय ह्यो रणगाडा, समदीकडं हाय आपल्या,
नावाचा गाजावाजा, शरयतीचा जाळ ह्यो माझ्या धमन्यामंदी भिनला जोशात उडवत धुरळा,
आला बैलगाडा, आता १ नंबर हाय आपला, आला बैलगाडा…
आले तुफान किती, जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी,
स्वप्ने झाली पुरी, लढलो मी जितलो भी,
काटंच्या वाटेवरी, दुश्मन भी आज मला, वाकुन सलाम करी,
या मातीनं दिलं बळ, लढन्याला अन् भिडन्याला,
देव माझा मल्हारी, खंडोबा पाठीशी,
लढलो पण रडलो नाही, हासिल मी जीत ही केली,
आशिर्वाद बाबांचा अन् आईची हाय पुण्याई,
धावतात दोघं वाऱ्यावानी, फिका पडला घोडा,
वायरल झाली आमची जोडी, जबराट केलाय राडा,
जोशात उडवत धुरळा, आला बैलगाडा, आता १ नंबर हाय आपला, आला बैलगाडा…
सण आला बैलपोळा, सजवु सर्जा राजाला, गोड गोड निवद दावु, पुजु भाऊरायाला,
सण आला बैलपोळा जगण्याचं बळ तु दिलं,
केलीस माया तु रं, कसं पांग फेडु तुझं मी,
झटला तु रातं दीस, सोसलेस वादळी वारं,
किती गुण गाऊ तुझं मी, धुरळा उडु दे रान पेटु दे, होऊदे रे कल्ला,
पळ तु पायात भिंगरी बांधुन, हलवुन टाक जिल्हा,
चल राजा, हो तैय्यार, जिंकायचं हाय औंदा, लावुन जान,
हो तुफान, समद्यांचा कर वांदा, जोशात उडवत धुरळा, आला बैलगाडा,
आता १ नंबर हाय आपला, आला बैलगाडा…
गाण्यांबद्दल थोडी माहिती
संगीत दिग्दर्शक | संकेत गुरव, प्रशांत नाक्ती |
प्रकाशन तारीख | 11 डिसेंबर 2023 |
भाषा | मराठी |
गायक | आदर्श शिंदे |
गाव सुटना गाण्यांचे बोल माहिती करून घ्या.
FAQs :
1.आला बैलगाडा कधी प्रसिद्ध झाला?
आला बैलगडा हा २०२३ मध्ये रिलीज झालेला मराठी भाषेतील अल्बम आहे.
2.आला बैलगडाचे संगीत दिग्दर्शक कोण आहेत?
आला बैलगाडा प्रशांत नाकटी यांनी संगीतबद्ध केला आहे.
3.आला बैलगडा मधील सर्वात लोकप्रिय गाणी कोणती आहेत?
आला बैलगाडा हा अल्बम एकच गाणे आहे
4.आला बैलगाडा अल्बमचा खेळण्याचा कालावधी किती आहे?
आला बैलगडाचा एकूण खेळण्याचा कालावधी ४:५३ मिनिटे आहे.