Appi Aamchi Collector

Appi Aamchi Collector | अप्पी आमची कलेक्टर


Description : Appi Aamchi Collector

अप्पी आमची कलेक्टर ही झी मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवर प्रसारित होणारी श्वेता शिंदेच्या वज्र प्रोडक्शन निर्मित एक मालिका आहे.

निर्माताश्वेता शिंदे, संजय खांबे
वाहिनीझी मराठी
निर्मिती संस्थावज्र प्रोडक्शन
भाषामराठी

कलाकार:

  • शिवानी नाईक – अपर्णा सुरेश माने / अपर्णा अर्जुन कदम (अप्पी)
  • रोहित परशुराम – अर्जुन वर्षा विनायक कदम
  • बीना सिद्धार्थ / नीता टिपणीस – सुषमा सुरेश माने
  • आदित्य भोसले – दीपक सुरेश माने (दिप्या)
  • संतोष पाटील – सुरेश बाळकोबा माने (बापू)
  • प्रदीप कोथमिरे – हंबीर भाऊराव कदम (सरकार)
  • श्रीकांत केटी – विनायक भाऊराव कदम (विनू)
  • आरती शिंदे – स्मिता भाऊराव कदम
  • नीलम वाडेकर – प्रियंका सुजय कदम (पियू)
  • ऋषभ कोंडावार – सुजय हंबीरराव कदम
  • मकरंद गोसावी – स्वप्नील हंबीरराव कदम
  • सरिता नलावडे – रुपाली स्वप्नील कदम
  • दया एकसंबेकर / शुभदा नाईक – रुक्मिणी हंबीरराव कदम
  • वज्र पवार – अर्णव सुजय कदम
  • प्रेम जाधव – पृथ्वी प्रतापराव जाधव
  • सुनील डोंगर – संकल्प ढोबळे
  • पुष्पा चौधरी – मनिषा ढोबळे (मणी)
  • शिवानी घाटगे – गीतांजली जाधव
  • अजितकुमार कोष्टी – श्री. शिर्के
  • सचिन शिर्के – श्री. गायतोंडे
  • शेखर जाधव – विजय पांडुरंग चिंचोके
  • स्वरा पाटील – छकुली
  • प्रदीप वाळके – राकेश (रॉकेट)
  • माधव सोळसकर – अस्लम
  • भक्ती झणझणे – सुनंदा
  • सुनील शेट्ये
  • विश्वास पाटील
  • उज्ज्वल निकम

विशेष भाग:

  1. समद्या गावाची ही पोर प्यारी, अप्पीची गोष्टच हाय न्यारी! (२२ ऑगस्ट २०२२)
  2. पाण्याचा प्रश्न सोडवायला अप्पीचा पुढाकार, सरपंच रडकुंडीला आलाय फार. (२६ ऑगस्ट २०२२)
  3. अप्पी अन् शहेनशाहचा लपाछपीचा रंगलाय खेळ, जमणार का दोघांचा मेळ? (३० ऑगस्ट २०२२)
  4. अर्जुनने आणलाय अप्पीसाठी डबा खास, अप्पीने केलाय मात्र हरितालिकेचा निर्जळी उपवास. (२ सप्टेंबर २०२२)
  5. परीक्षेसाठी निघालेल्या अप्पीसमोर उभं ठाकलंय संकट मोठं. (५ सप्टेंबर २०२२)
  6. अप्पीने परीक्षेत पटकावला नंबर पहिला, भावी कलेक्टर अप्पीचाच बोलबाला. (१४ सप्टेंबर २०२२)
  7. अप्पीच्या क्लासची फी भरण्यासाठी शहेनशाहची धडपड. (१७ सप्टेंबर २०२२)
  8. अप्पीला अन्यायाविरोधात केलेला निषेध भारी पडेल का? (२१ सप्टेंबर २०२२)
  9. अप्पीसाठी शहेनशाह घेणार पृथ्वीचा बदला. (२० नोव्हेंबर २०२२)
  10. पृथ्वीकडे राहिला शहेनशाहला पकडण्यासाठी पुरावा. (१६ डिसेंबर २०२२)
  11. प्रतापरावांच्या आग्रहाला अप्पीने दिला नकार. (२५ डिसेंबर २०२२)
  12. अप्पी-शहेनशाहची घडणार गोड भेट. (२ जानेवारी २०२३)
  13. अप्पीला हरवलेले नोट्स परत मिळवण्यात मदत करेल का अर्जुन? (४ जानेवारी २०२३)
  14. अप्पीसाठी अर्जुन शहेनशाहला आणणार सगळ्यांसमोर. (१० जानेवारी २०२३)
  15. अप्पीच्या लग्नाचे आग्रहाचे निमंत्रण. (१५ जानेवारी २०२३)
  16. अप्पी अर्जुनसाठी उदंड आयुष्याची प्रार्थना करणार, पण नव्या युगाची नवी सावित्री कर्तव्यही जपणार. (४ जून २०२३)
  17. गैरसमज वाढवणार अप्पी-अर्जुनमधला दुरावा. (९ जुलै २०२३)
  18. अर्जुन कायमचं गमावून बसेल का अप्पीला? (२० ऑगस्ट २०२३)
  19. एकमेकांसोबत पाऊल पुढे टाकणार, आता वेळ बदलणार. (२१ ऑगस्ट २०२३)

Sukh Mhanje Nakki Kay Asta


Written by