Discripation-Ekda Yeun Tar Bagha movie(2023)
Ekda Yeun Tar Bagha movie (2023) एकदा येऊन तर बघा या सिनेमात एक , दोन नव्हे तर तब्बल १५ विनोदी कलाकरांनी धम्माल केलीये. फुलंब्रीकर कुटुंबाने एकदा येऊन तर बघा या हॉटेलच्या माध्यमातून नवा व्यवसाय सुरू केला. ग्राहक आल्यानंतर काय होते.त्यानंतर ची धमाल मस्ती चित्रपटात बघायला भेटणार आहे.
कास्ट
1.संयाजी शिंदे

2.गिरीश कुलकर्णी

3.तेजस्विनी पंडित

4.भाऊ कदम

5.ओंकार भोजने

6.विशाखा सुभेदार

7.पॅडी कांबळे

8.राजेंद्र शिसत्कार

9.वनिता खरात

सिंगल मराठी चित्रपट|रिलीज तारीख|कास्ट
क्रू
दिग्दर्शक | प्रसाद खांडेकर |
लेखक | प्रसाद खांडेकर परितोश |
प्रोड्युसर | राजेश परितोश सेजल |