Ganpati Aarti

GANPATI AARTI(Sukhkarta Dukhharta )Lyrice गणपती आरती | गाण्याचे बोल |


GANPATI BAPPA AARTI (SUKH KARTA DUKH HARTA)
सुखकर्ता दुःखहर्ता (गणपतीबाप्पा आरती)तुमच्या दिवसाची किंवा कोणत्याही कामाची सुरुवात सकाळची”सुखकर्ता दुखहर्ता”
गणपती बाप्पा आरती ने – करा

GANPATI AARTI पूजनासाठी खालील साहित्य हवे.


गणपती मूर्ती, कापूर एक श्रीफळ, रेशीम किंवा पुष्पमाळा, फुले व हार, दुर्वा,
अगरबत्तीचा एक पुडा, इत्राची लहान बाटली, जानवे, पाच ग्रॅम लवंग किंवा पानाचा विडा,
दोरा, मिठाई-मोदक, मावा मिठाई, बंगाली मिठाई इत्यादी, वस्त्र किंवा उपवस्त्र फळ, केळी, चिकू,
सफरचंद चंदन पावडर गुलाल, हळद, कुंकु, शेंदूर सुपारी 12 नग.

GANPATI AARTI पूजा करताना चे नियम


गणपतीला दूर्वा सर्वाधिक प्रिय आहे. तीन किंवा पाच पाने असलेली दूर्वा श्रेष्ठ मानली जाते.
गणपतीला मोदक अतिप्रिय आहेत. विविध प्रकारचे मोदक अर्पण केले पाहिजेत.
जे निषिद्ध नाहीत अशी विविध प्रकारची फुले गणपतीला अर्पण करता येतात.
कोणतेही ताजे फळ अर्पण केले जाऊ शकते.
गणेश पूजनासाठी निषिद्ध वस्तू
तुळशी किंवा तुळशीचे पान गणपतीला अर्पण करत नाहीत.
गणपतीला एकच प्रदक्षिणा घाला.
घरात दोनपेक्षा अधिक मूर्ती नको.
गणपतीची जुनी किंवा तुटलेली मूर्ती ठेवू नका
अनेक दिवसात पूजा न केलेली मूर्ती ठेवणे निषिद्ध.
अपूर्ण दूर्वा अर्पण करू नये

GANPATI AARTI || संकटनाशन गणेश स्तोत्र ||


प्रणम्यं शिरसा देव गौरीपुत्रं विनायकम।
भक्तावासं: स्मरैनित्यंमायु:कामार्थसिद्धये।।1।।
प्रथमं वक्रतुंडंच एकदंतं द्वितीयकम।
तृतीयं कृष्णं पिङा्क्षं गजवक्त्रं चतुर्थकम।।2।।
लम्बोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च।
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्ण तथाष्टकम् ।।3।।
नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम।
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम।।4।।
द्वादशैतानि नामानि त्रिसंध्य य: पठेन्नर:।
न च विघ्नभयं तस्य सर्वासिद्धिकरं प्रभो।।5।।
विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम्।
पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् ।।6।।
जपेद्वगणपतिस्तोत्रं षड्भिर्मासै: फलं लभेत्।
संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशय: ।।7।।
अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वां य: समर्पयेत।
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत:।।8।।

।।इति संकटनाशनस्तोत्रं संपूर्णम्।।

GANPATI BAPPA AARTI
सुखकर्ता दुःखहर्ता (गणपतीबाप्पा आरती)

सुखकर्ता दुखहर्ता, वार्ता विघ्नांची|
नुरवी; पुरवी प्रेम, कृपा जयाची |
सर्वांगी सुंदर, उटी शेंदुराची|
कंठी झळके माळ, मुक्ताफळांची॥१॥
जय देव, जय देव जय मंगलमूर्ती|
दर्शनमात्रे मन कामना पुरती ॥धृ॥
रत्नखचित फरा, तुज गौरीकुमरा|
चंदनाची उटी , कुमकुम केशरा|
हिरेजडित मुकुट, शोभतो बरा |
रुणझुणती नूपुरे, चरणी घागरिया|
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ॥२॥
लंबोदर पीतांबर, फणिवरबंधना |
सरळ सोंड, वक्रतुंड त्रिनयना|
दास रामाचा, वाट पाहे सदना|
संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना|
जय देव जय देव, जय मंगलमूर्ती|
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥३॥

GANPATI AARTI घालीन लोटांगण वंदिन चरन ।प्रार्थना


घालीन लोटांगण वंदिन चरन ।
डोळ्यांनी पाहीं रुप तुझे ।
प्रेम आलिंगिन आनंदे पूजीं ।
भावे ओवालीन म्हणे नामा ।
त्वमेव माता पिता त्वमेव ।
त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव ।
त्वमेव सर्वम मम देव देव ।
कयें वच मनसेन्द्रियैवा ।
बुद्धयात्मना व प्रकृतिस्वभावा ।
करोमि यद्यत सकलं परस्मै ।
नारायणायेति समर्पयामि ॥०१॥

अच्युत केशवम रामनरायणं ।
कृष्णदामोदरं वासुदेवं हरी ।
श्रीधरम माधवं गोपिकावल्लभं ।
जानकीनायकं रामचंद्रम भजे ॥०२॥

हरे राम हरे राम ।
राम राम हरे हरे ।
हरे कृष्णा हरे कृष्णा ।
कृष्णा कृष्णा हरे हरे ॥०३॥

हरे राम हरे राम ।
राम राम हरे हरे ।
हरे कृष्णा हरे कृष्णा ।
कृष्णा कृष्णा हरे हरे ॥०४॥

GANPATI AARTI सुखकर्ता दुःखहर्ता FAQ

गणपतीची आरती कशी करावी? गणेश चतुर्थीच्या पूजेनंतर आरती करताना एक ताट घ्या ज्यात दिवा किंवा कापूर असेल. गणपतीला फुले, धूप, आणि मिठाई अर्पण करा. मूर्तीसमोर उभे राहून दिवा असलेले ताट आपल्या हातात घेऊन भक्तिभावाने आरती करा.

घरी गणेशाची प्रार्थना कशी करावी? गणेश चतुर्थीच्या पूजेसाठी, गणेशमूर्तीला ताज्या फुलांनी सजवा आणि अर्पण करा. दीया प्रज्वलित करून भक्तिभावाने आरती करा. नंतर, गणपतीला त्याचे आवडते मोदक, सुपारीची पाने, आणि वेलची यांचा प्रसाद अर्पण करा.


गणपतीची पूजा कशी करावी? ॐ गं गणपतये नमः चा जप सुरू करा आणि त्याच्यावर दृढ श्रद्धा ठेवा. सकाळ संध्याकाळ किमान १०८ वेळा जप करावा. शक्य असल्यास दिवसभर नामजप करत राहा, आणि शेवटी तो तुम्हाला उपासनेचा मार्ग दाखवेल.


गणेश मूर्तीचे मुख कोणत्या दिशेला असावे? वास्तु तज्ञांच्या मते, गणपतीची मूर्ती पश्चिम, ईशान्य किंवा उत्तर दिशेला ठेवावी, परंतु कधीही दक्षिण दिशेला ठेवू नये, कारण ते अशुभ मानले जाते. मूर्ती वॉशरूम, टॉयलेट किंवा त्याला लागून असलेल्या भिंतीजवळ ठेवणे टाळा.

घरासाठी कोणती गणेशमूर्ती चांगली आहे? तांब्याची गणेशमूर्ती नवदांपत्यासाठी शुभ मानली जाते, क्रिस्टल गणेश घरातील वास्तुदोष दूर करतो, आणि पितळाची गणेशमूर्ती घरात समृद्धी व आनंद वाढवते.



Written by

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *