Home Minister

Home Minister | होम मिनिस्टर


Description : Home Minister

होम मिनिस्टर हा झी मराठी या वाहिनीवरील एक कार्यक्रम आहे.
ह्या रिॲलिटी शोमध्ये पूर्वी आदेश बांदेकर प्रत्येक एपिसोडमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन यायचे. ह्या स्पर्धा २ वहिनींमध्ये असायच्या.

दिग्दर्शकनिखिल शिगवण
सूत्रधारआदेश बांदेकर, जितेंद्र जोशी, निलेश साबळे
देशभारत
भाषामराठी
वर्ष संख्या१९
प्रसारणाची वेळसोमवार ते शनिवार संध्या. ६ वाजता
वाहिनीझी मराठी

Appi Aamchi Collectorhttps://calakar.com/appi-aamchi-collector/


Written by