Site icon

Kasturi Tu Lyrics In Marathi Lyrics | कस्तुरी तू गाण्यांचे बोल

Kasturi Tu Lyrics In Marathi Lyrics

Description -Kasturi Tu Lyrics In Marathi Lyrics

कस्तुरी तू हे गाणे गायक ओंकारस्वरूप आणि स्नेहा महाडिक यांनी गायलेले गाणे राहुल काळे यांनी गायले आहे आणि कस्तुरी तू मराठीत गाणे आहे.

कस्तुरी तू गाण्यांचे बोल

कस्तुरी तू जीवाला
या भलतं भारलंय
मनानं या लाखामंदी
तुलाच गं गाठलंय

हसणं गुलाबी
भुललयां सार
गंध घेउनी
वाहतंया वार

पडली भुरळ
पायातल पैंजण
छंद तुझा
लागतोय हो

कस्तुरी तू जीवाला
या भलतं भारलंय
मनानं या लाखामंदी
तुलाच गं गाठलंय हो

हो रंग सारे बरसले
का आज माग रे
मोह तुझा लागला
तू माझा चांद रे

धुके रेशमी से
मुके शब्द थोडे
सावरू कसे
मन हे गुंतले

सावरू सावरू
वळणं
सांग तू ठाव
का लागना

रोज रोज
मला भेटना
तुझा विना
आता राहावं ना
नाद हा तुझाच
ग लागतंय

पडली भुरळ
पायातल पैंजण
छंद तुझा
लागतोय हो

कस्तुरी तू जीवाला
या भलतं भारलंय
मनानं या लाखामंदी
तुलाच गं गाठलंय हो

काल राती पाहिलं
सांग तुझा रंगलं
हळदीनं सपान
माखलं

जीवाला या वाहिलं
नाही काही राहील
तुला ग देवागत
मानलंय

ओंजळीत सुख मावना
लागो कुणाची द्रुष्ट ना
नशीब मला
आज रं पावलंय

हसणं गुलाबी
भुललयां सार
गंध घेउनी
वाहतंया वार

पडली भुरळ
पायातल पैंजण
छंद तुझा
लागतोय हो

कस्तुरी तू जीवाला
या भलतं भारलंय
मनानं या लाखामंदी
तुलाच रं गाठलंय हो

गाण्यांबद्दल थोडी माहिती

𝐒𝐢𝐧𝐠𝐞𝐫𝐬 ओंकारस्वरूप, स्नेहा महाडिक
𝐋𝐲𝐫𝐢𝐜𝐬 राहुल काळे
𝐌𝐮𝐬𝐢𝐜 𝐂𝐨𝐦𝐩𝐨𝐬𝐞𝐫 विजय भाटे
𝐌𝐮𝐬𝐢𝐜 𝐀𝐫𝐫𝐚𝐧𝐠𝐞𝐝 आणि 𝐏𝐫𝐨𝐝𝐮𝐜𝐞𝐝 𝐁yCp – Deep
𝐌𝐢𝐱-𝐌𝐚𝐬𝐭𝐞𝐫𝐞𝐝 𝐁𝐲 दीप सी

गोमू संगतीनं माझ्या तू गाण्यांचे बोल


Exit mobile version