Navra Maza Navsacha 2 हा सचिन पिळगावकर दिग्दर्शित आणि निर्मित, एक आगामी मराठी कॉमेडी-ड्रामा चित्रपट आहे. चित्रपटातील गमतीजमती आणि खासकरून रेल्वे प्रवासातील हलक्याफुलक्या प्रसंगांची अनुभूती घेण्यासाठी हा चित्रपट नक्कीच पाहायला हवा. 20 सप्टेंबर 2024 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे, हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटवेल.

चित्रपटाबद्दल माहिती
सर्व सोशल मिडियावर Navra Maza Navsacha 2 या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे, ज्यात हा चित्रपट २० सप्टेंबरला प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यावेळी चित्रपटात ह्यावेळेस प्रवास रेल्वेचा … धमाल तर होणारच! ज्यामध्ये अशोक सराफ, सुप्रिया पिळगांवकर, सचिन पिळगांवकर, स्वप्नील जोशी, सिद्धार्थ जाधव यांसारखे दिग्गज कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. पहिल्या भागात अशोक सराफ बस कंडक्टरच्या भूमिकेत होते, तर आता ते टीसीच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाने प्रेक्षकांना पुन्हा एकदा खळखळून हसवण्याचा प्रयत्न केला आहे.
चित्रपटाच्या प्रदर्शित होण्याची तारीख जाहीर करताना मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराचे दर्शन घेऊन, गणपतीपुळ्याला कोकण रेल्वेने जाणाऱ्या नॉनस्टॉप कॉमेडीचा प्रवास दाखवण्यात आला आहे. प्रेक्षकांनी सोशल मिडियावर या टीझरला भरभरून प्रतिसाद दिला आहे, तसेच पहिल्या चित्रपटासारखेच यश मिळवण्याची अपेक्षा आहे.
दिग्दर्शक आणि संवाद
सुश्रिया चित्र निर्मित Navra Maza Navsacha 2 कथा आणि पटकथा दिग्दर्शित सचिन पिळगावकर
कलाकार
Navra Maza Navsacha 2 हा सचिन पिळगावकर दिग्दर्शित आणि निर्मित एक आगामी मराठी कॉमेडी-ड्रामा चित्रपट आहे. हा चित्रपट 2005 मध्ये आलेल्या ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाचा सिक्वेल आहे.

Sachin Pilgaonkar
Sachin Pilgaonkar As a Vacky
Supriya Pilgaonkar
Supriya Pilgaonkar As Bhakti


Ashoka Saraf
Ashoka Saraf As Tapasnis
Nirmiti Sawant
Nirmiti Sawant As Lamby mother


Hemal Ingle
Hemal Ingle As Shraddha
Swapnil Joshi
Swapnil Joshi As Lamby


Vaibhav Mangale
Vaibhav Mangale As Devroopkar
संगीत आणि साउंडट्रॅक
Dum Dum Dum Dum Dumroo Vaje | Navra Maza Navsacha 2 | Sachin Pilgaonkar | Adarsh Shinde | Raviraj K
