Site icon

New Marathi Movie Naal 2| नवीन चित्रपट नाळ 2|प्रदर्शित तारीख |कास्ट |क्रू

New Marathi Movie Naal 2

New Marathi Movie Naal 2

New Marathi Movie Naal 2:२०१८मध्ये प्रदर्शित झालेल्या सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित ‘नाळ’ या चित्रपटाने अभूतपूर्व यश प्राप्त केले. त्या इवल्याशा गोड ‘चैतू’ने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. मात्र ही कथा एका अशा वळणावर येऊन थांबली, जिथे अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले. तेव्हा न उलगडलेल्या या प्रश्नांची उत्तरे आता ‘नाळ भाग २’मध्ये मिळणार आहेत.

कास्ट

लवकरच येणार प्रेक्षकांच्या  भेटीला झिम्मा २

प्रदर्शित तारीख =10 नोव्हेंबर  2023

क्रू

FAQs

1)What is the movie Naal about?

Pampered by his loving and caring parents, an eight-year-old boy’s life takes a turn for the worse when he learns a hidden truth about himself. Soon, he begins to distance himself from his mother.

2) Who is the director of Naal?   

Sudhakar Reddy Yakkanti


Exit mobile version