Description : Premachi Goshta
ही एक भारतीय मराठी भाषेतील टेलिव्हिजन नाटक मालिका आहे जी स्टार प्रवाहवर प्रसारित होते . हे मंजू कपूर यांच्या कस्टडी या कादंबरीवर आधारित असून हिंदी टीव्ही मालिका ये है मोहब्बतें चा अधिकृत रिमेक आहे
Table of Contents
निर्माता | शशी मित्तल ,सुमीत मित्तल |
लेखक | प्रशांत राठी ,सचिता मेहरोत्रा |
पटकथा | अश्विनी शेंडे ,गौरी एके |
दिग्दर्शित | अजय कुरणे |
संगीतकार | निलेश मोहरीर |
देश | भारत |
भाषा | मराठी |
संपादक | रुपेश गमरे |
नेटवर्क | स्टार प्रवाह |
सिनेमॅटोग्राफी | विनायक जाधव |
भागांची संख्या | 103 |
संबंधित | ये है मोहब्बतें |
कास्ट:
तेजश्री प्रधान:
राज हंचनाळे:
इरा परवाडे:
अपूर्वा नेमळेकर:
मुक्ता-सागरच्या लग्नामुळे ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेला एक नवं वळणं मिळालं आहे. सईच्या प्रेमाखातर लग्नाला तयार झालेल्या मुक्ता-सागरने आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. आता खऱ्या अर्थाने मुक्ता-सागरच्या प्रेमाची गोष्टला सुरुवात होणार आहे. पण त्यापूर्वी मालिकेत सईमुळे एक मोठा ट्विस्ट येणार आहे. ज्यामुळे मुक्ता-सागरसह कोळी कुटुंबाला मोठा धक्का बसणार आहे.