Premachi Goshta | प्रेमाची गोष्ट


Description : Premachi Goshta

ही एक भारतीय मराठी भाषेतील टेलिव्हिजन नाटक मालिका आहे जी स्टार प्रवाहवर प्रसारित होते . हे मंजू कपूर यांच्या कस्टडी या कादंबरीवर आधारित असून हिंदी टीव्ही मालिका ये है मोहब्बतें चा अधिकृत रिमेक आहे

निर्माताशशी मित्तल ,सुमीत मित्तल
लेखकप्रशांत राठी ,सचिता मेहरोत्रा
पटकथाअश्विनी शेंडे ,गौरी एके
दिग्दर्शितअजय कुरणे
संगीतकारनिलेश मोहरीर
देशभारत
भाषामराठी
संपादकरुपेश गमरे
नेटवर्कस्टार प्रवाह
सिनेमॅटोग्राफीविनायक जाधव
भागांची संख्या103
संबंधितये है मोहब्बतें

कास्ट:

तेजश्री प्रधान:

राज हंचनाळे:

इरा परवाडे:

Lagnachi Bedi

अपूर्वा नेमळेकर:

मुक्ता-सागरच्या लग्नामुळे ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेला एक नवं वळणं मिळालं आहे. सईच्या प्रेमाखातर लग्नाला तयार झालेल्या मुक्ता-सागरने आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. आता खऱ्या अर्थाने मुक्ता-सागरच्या प्रेमाची गोष्टला सुरुवात होणार आहे. पण त्यापूर्वी मालिकेत सईमुळे एक मोठा ट्विस्ट येणार आहे. ज्यामुळे मुक्ता-सागरसह कोळी कुटुंबाला मोठा धक्का बसणार आहे.


Exit mobile version