झी मराठी वर 4 डिसेंबर पासून अभिनेता हार्दिक जोशीचा 'जाऊ बाई गावात' हा नवा रिअॅलिटी शो सुरू झाला आहे
या 11 स्पर्धक मुलींची 'जाऊ बाई गावात' या शो मध्ये निवड झाली आहे.
आणि सगळ्यात हटके असणारी बा
मोनिशा आजगावक
र
जिंकण्याचा स्वभाव असणारी रमशा फारुकी
अभिनेत्री आणि फोटोग्राफर वैष्णवी सावंत
आपल्या मनाची राणी असलेली वर्षा हेगडे
मॉडेल हेतल पाखरे
फॅशन दिवा रसिक ढोबळे
पपा कि परी संस्कृती साळुंखे
सुरेल संस्कारी गायक श्रेजा म्हात्रे
छोटा पॅकेट बडा धमाका अंकिता मेस्त्री
यानंतर डॅशिंग लेडी डान्स स्नेहा भोसले
यामध्ये पहिली स्पर्धक होती मुक्ता करंदीकर. ती एक रॅपर आणि गायिक आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा