प्रकाशन 8 ऑगस्ट 2014 

लोकप्रिय मराठी अभिनेता आणि निवेदक निलेश साबळे सध्या त्याच्या एका निर्णयामुळे चर्चेत आहे.

चला हवा येऊ द्या' मधून ब्रेक घेतला आहे

या कार्यक्रमाची धुरा अभिनेता, लेखक, निवेदक आणि दिग्दर्शक निलेश साबळे याने सांभाळली

महाराष्ट्राच्या घराघरात हा कार्यक्रम पाहिला जातो

निलेशच्या अँकरिंगमुळे या शोला वेगळी उंची प्राप्त झाली

निलेश साबळे या शोचा कणा होता

पण निलेशने हा शो सोडल्याने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे

पण निलेशने हा शो सोडल्याने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे