Description-Baba Tujha Lyrics
बाबा तुझा हे मराठी भाषेतील गाणे असून ते अवधूत गुप्ते यांनी गायले आहे. बाप माणूस या अल्बममधील बाबा तुझा हा 2023 साली रिलीज झाला. गाण्याचा कालावधी 4:19 आहे.
Table of Contents
गाण्याचे बोल
छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद तू
नव्या नव्या वाटेतला सुगंध तू
माझ्या हसण्याची गंमत तू
माझ्या जगण्याची हिंमत तू
तुझ्याविना रिता बाबा तुझा..
हवं नको सारं काही पाहीन मी
बाळा तुझी आईसुद्धा होईन मी
माझ्या कष्टांचे अत्तर तू
माझ्या प्रश्नांचे उत्तर तू
तुझ्याविना रिता बाबा तुझा..
बाबा तुझा काळजीने जपेल तुला
गोजिरेसे सारे सुख देईल तुला
माझ्या स्वप्नांची रंगत तू
माझ्या असण्याची किंमत तू
तुझ्याविना रिता बाबा तुझा..
तुझ्याविना सैरभैर उदास मी
घर सुने खेळ मुके निराश मी
माझ्या जखमांची फुंकर तू
माझ्या जन्माची सोबत तू
तुझ्याविना रिता बाबा तुझा..
FAQs
1.बाबा तुझा कधी सुटला?
बाबा तुझा हे 2023 मध्ये रिलीज झालेले मराठी गाणे आहे.
2.बाबा तुझा हे गाणे कोणत्या अल्बममधील आहे?
बाबा तुझा हे बाप माणूस अल्बममधील एक मराठी गाणे आहे.
3.बाबा तुझा या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक कोण आहेत?
बाबा तुझा हे गाणे रोहन रोहनने संगीतबद्ध केले आहे.
4.बाबा तुझा गायक कोण आहे?
बाबा तुझा हे गाणे अवधूत गुप्ते यांनी गायले आहे.
5.बाबा तुझा कालावधी किती आहे?
बाबा तुझा या गाण्याचा कालावधी 4:19 मिनिटे आहे.