ganpati aarti in marathi lyrics

ganpati aarti in marathi lyrics/ नवीन गणपतीची आरती तुम्हाला माहिती आहे का ??


ganpati aarti in marathi lyrics गणपतीच्या आरतीचे मराठी बोल खाली दिले आहेत.

ganpati aarti in marathi lyrics

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची|
नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची|
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची|
कंठी झरके माल मुक्ताफळाची ||

जय देव जय देव जय मंगलमूर्ती
दर्शनमात्रे मनकामना पुरती ||

रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा
चंदनाची उटी कुंकुमकेशरा
हिरे जडित मुकुट शोभतो बरा
रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया ||

जय देव जय देव जय मंगलमूर्ती
दर्शनमात्रे मनकामना पुरती ||

लंबोदर पितांबर फनी वरवंदना
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना
दास रामाचा वाट पाहे सदना
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना

जय देव जय देव जय मंगलमूर्ती
दर्शनमात्रे मनकामना पुरती ||


Written by