New Marathi Biopic Movie Gadakari: सुपरमॅन नाही आता येणार ‘हायवे मॅन’, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींवर येणार सिनेमा.
नितीन गडकरी देशाच्या राजकारणातील एक मोठे नाव. भारतातील रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वाधिक काळ काम करणारे राजकारणी म्हणजे नितीन गडकरी. आता नितीन गडकरींच्या आयुष्यावर गडकरी नावाच्या मराठी सिनेमाची घोषणा झालीय.
निर्माते- अक्षय अनंत देशमुख
सहनिर्माते – मिहिर फाटे
कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनुराग राजन भुसारी
प्रदर्शित –२७ ॲाक्टोबर रोजी
कलाकार – राहुल चोपडा
ऐश्वर्या डोरले
तृप्ती प्रमिला काळकर
अभिलाष भुसारी
नवीन आगामी मराठी चित्रपट-तीन अडकून सीताराम