New Upcoming Marathi Movie-Teen Adkun Sitaram चित्रपट २९ सप्टेंबर २०२३ रोजी थेरेटर मध्ये येत आहे.ऋषिकेश जोशी दिगदर्शित या चित्रपटामध्ये ते अभिनय सुद्धा करताना दिसणार आहेत. तसेच स्टारकास्ट मध्ये आपल्याला वैभव तत्ववादी, प्राजक्ता माली, संकर्षण कारंडे पाहायला मिळणार आहेत. लेखन तेजस रानडे व ऋषिकेश जोशी यांनी केले आहे.
Table of content(विषय सूची)
1)Story
2)Release Date
3)Cast
4)Crew
Story
![teen-adkun-sitaram-calakar-com](https://calakar.com/wp-content/uploads/2023/09/teen-adkun-sitaram-calakar-com-709x1024.jpg)