कट्यार काळजात घुसली

Subodh Bhaves 10New best Marathi Movies


Here is all information about Subodh Bhaves ,10 new best Marathi movies like
1 Katyar Kaljat Ghusali,
2Ani… Dr. Kashinath Ghanekar,3Savita Damodar Paranjpe,4Har Har Mahadev
5Pushpak Vimaan 6Lokmanya: Ek Yugpurush 7Vijeta 8 Chandra Aahe Sakshila
9 Phulrani 10 Vaalvi

कट्यार काळजात घुसली

लघु कथा –
कट्यार काळजात घुसली हा चित्रपट मुख्यत्वे एका गायन स्पर्धेशि निगडीत आहे,
ज्याच्यामधे जो मुख्य विजेता असेल् त्याला शाही घरान्याचा गायक या पुरर्स्काराने सन्मानित केले जात

दिनांक प्रदर्शित- १२ नव्हेंबर २०१५ रोजी

बॉक्स ऑफिस कलेक्श – कट्यार काळजात घुसली हा चित्रपट सुबोध भावे द्वारा दिग्दर्शित केला गेला,
आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर् तब्बल ४० कोटी रुपए कमवले
कलाकार आणि क्रू- सुबोध भावे, शंकर महादेवन, अमृता खानविलकर, सचिन पिळगावकर,
पुष्कर श्रोत्री, मृण्मयी देशपांडे, साक्षी तन्वर, एहसान नूरानी
मूल्यांकन- ५.०

आणि….. डॉ क़ाशीनाथ घाणेकर

लघु कथा –
चार् दशकापुर्वातिल् एखादय व्यक्तिच्या जीवनाचे महत्व कसे रेखाटताट ,
याचे उत्तम उधाहरण दिगदर्शक आणि अभिनेता अभिजीत देशपांडे यानी पड़द्यवर् उतरवलेले आहे
दिनांक प्रदर्शित- ८ नव्हेंबर २०१८ रोजी
बॉक्स ऑफिस कलेक्शन –
अभिनेता व् दिग्दर्शित अभिजीत देशपांडे प्रस्तुत आणि….. डॉ क़ाशीनाथ घाणेकर
या चित्रपटाने तिकिटगृहा मधे तब्बल १६ कोटी रुपए कमावले
कलाकार आणि क्रू-
सुबोध भावे, सुमीत राघवन, वैदेही परशुराम, सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक, मोहनजोशी,
अमृता खानविलकर, सुहास पळशीकर, प्राजक्ता माळी
मूल्यांकन- ४.९

सविता दामोदर परांजपे

लघु कथा –
हा चित्रपट सत्य घटनेवरे आधारित आसुन या चित्रपटामधे मुंबई स्थित १९८० साली
एका जोड़प्या बद्दल व त्याच्या जीवनातील् प्रसंग रेखा टण्याचा पर्यंत केला आहे
दिनांक प्रदर्शित- ३१ ऑगस्ट २०१८
बॉक्स ऑफिस कलेक्शन –
स्वप्ना वाघमारे- जोशी दिग्दर्शित या चित्रपटाने तिकिट गृहामधे जवळ् जवळ् ५ ते ६ कोटी रुपये ची कमाई केली आहे
कलाकार आणि क्रू-
समाधानी थोराडमल, सुबोध भावे, सविता प्रभुणे, राकेश बापट, आरोह वेलणकर, सतोष फुटाने
मूल्यांकन- ४.३

हर हर महादेव

          लघु कथा -  
                                         हर हर महादेव हा चित्रपट मराठा साम्राज् व त्या च्या लढाईच्या प्रेरणादायी कथा प्रस्तुत करतो  
                                                      या मधे प्रामुख्याने पावनखिंड लढाई बद्दल  चित्रपट भाष्य करतो
                      दिनांक प्रदर्शित-  २५ ऑक्टोबर  २०२२
                      बॉक्स ऑफिस कलेक्शन -
                                               हर हर महादेव या मराठी चित्रपटाने ९ कोटी रुपयांची बक्कळ कमाई केली
                     कलाकार आणि क्रू-  
                                           शरद केळकर,  सुबोध भावे,  अमृता खानविलकर,  हार्दिक जोशी,   मोहनजोशी,    किशोर कदम,  अशोक शिंदे,  
                     मूल्यांकन- ४.४

पुष्पक विमान

                                 लघु कथा -  
                                             पुष्पक विमान या चित्रपटात मानवी स्वप्नंच वास्तव  रेखाटले आहे , या मधे एका वयोवृद्ध वैक्ति बद्दल व त्यांच्या 
                                                      अपुर्ण स्वप्नं पूर्ण करन्याची धडपड या बद्दल कथा सागीतली आहे                       
                    दिनांक प्रदर्शित-   ३ ऑगस्ट २०१८
                    बॉक्स ऑफिस कलेक्शन -    पुष्पक विमान चित्रपटाने तिकिट गृहामधे जवळ् जवळ् ५ कोटीं  रुपयांची कमाई केली
                    कलाकार आणि क्रू-     सुबोध भावे,   मोहनजोशी,  राहुल देशपांडे,  पुर्वी भावे,  
                    मूल्यांकन-  ४.८ 

लोकमान्य: एक युगपुरुष

लघु कथा -      लोकमान्य: एक युगपुरुष या चित्रपटात लोक मान्य बाल गंगाधर टिळक याच्य जीवना बद्दल माहिती सांगण्यात आली आहे 
                                                             तसेच भारताच्या बदलत्या राजकीय परस्थीथी व त्याचे योगदान तसेच त्याचे बालपण ही रेखाटण्यात आले आहे
              बॉक्स ऑफिस कलेक्शन-  १३ कोटी
              दिनांक प्रदर्शित-  २ जानेवारी २०१५
              कलाकार आणि क्रू-    
                                      सुबोध भावे,  चिन्मय मांडलेकर,  प्रिया बापट,  भरत दाभोलकर,   नाना पाटेकर,  गॅरी टँटनी,  विक्रम गायकवाड,
             मूल्यांकन- ४.८ 

https://calakar.com/ashok-saraf-marathi-movie/

विजेता

लघु कथा – विजेता ह्या चित्रपटात एका खेळा बद्दल भाष्य केलं आहे जी महाराष्ट्रचे प्रतीनिधित्व करत आहे
तसेच त्याच्या खराब कामगिरीवरून नंतर त्यांना कसे प्रोसाहित केले जाते या बाबत चित्रपट मद्ये दाखवण्यात आले आहे
दिनांक प्रदर्शित- २४ जानेवारी २०२०
बॉक्स ऑफिस कलेक्शन – विजेता ह्या चित्रपटाने तिकिट गृहामधे ४.३६ कोटी रुपयांची कमाई केली
कलाकार आणि क्रू- सुबोध भावे, पूजा सावंत, सुशांत शेलार, तन्वी किशोर, मानसी कुलकर्णी,
मूल्यांकन- ७.८ / १०

हापूस

लघु कथा-
हापूस हा विनोदी चित्रपट आसून या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिजीत साटम यांनी केले
आहे तसेच या चित्रपटात एका आंब्या बाबत रजक कथा विनोदी शैलीत माडलेली आहे

           दिनांक प्रदर्शित-  २५ जून २०१०
           बॉक्स ऑफिस कलेक्शन -    हापूस  ह्या विनोदी चित्रपटाने तिकिट गृहामधे ५ कोटी रुपयांची कमाई केली
           कलाकार आणि क्रू-   सौरभ भावे  , सुबोध खानोलकर,    सुबोध भावे,  मकरंद अनासपुरे,  शिवाजी साटम ,  पुष्कर श्रोत्री
           मूल्यांकन-  ७.१/१०

वाळवी

                         लघु कथा-
                                   वाळवी हा चित्रपट सस्पेन्स आणि थ्रिलर असा कथा उलगडणारा मराठी चित्रपट व भाषा चित्रपट आहे
                                       याचे दि्दर्शन परेश मोकाशी यांनी केले आहे व निर्मिती मूधूगंधा याची आहे
                       दिनांक प्रदर्शित-    १३ जानेवारी २०२३   
                       बॉक्स ऑफिस कलेक्शन -  वाळवी  चित्रपटाने तिकिट गृहामधे ७.२५ कोटी  रुपयांची कमाई केली 
                       कलाकार आणि क्रू-  स्वप्नील जोशी,  अनिता दाते केळकर,  सुबोध भावे,  शिवानी सुर्वे 
                       मूल्यांकन- ८.३/१० 

फुलराणी

                           लघु कथा-
                                      फुलराणी हा रोमँटिक प्रेम कहाणी दाखवणारा मराठी चित्रपट असून जो विश्वास जोशी यांनी दि्दर्शित केला आहे
                    दिनांक प्रदर्शित-  २२ मार्च २०२३
                    बॉक्स ऑफिस कलेक्शन -  फुलराणी  चित्रपटाने तिकिट गृहामधे ५ ते ६ कोटी रुपयांची कमाई केली
                    कलाकार आणि क्रू-  वैष्णवी आंधळे , सुबोध भावे,  गौरव घाटणेकर,  विक्रम गोखले,  प्रियदर्शिनी इंदलकर,  दिपाली जाधव
                    मूल्यांकन-   ६/१० 

FAQS वारंवार विचारले जाणारे प्रश्न

            1 सर्वात उ्कृष्ट मराठी चित्रपट कोणता ?
                      उ्कृष्ट मराठी चित्रपट
                           कट्यार काळजात घुसली
                           वळवी 
           2  सुबोध भावे यांचासर्वात उत्कष्ट मराठी चित्रपट 
                  १) कट्यार काळजात घुसली
                 २) लोकमान्य एक युग पुरुष 
            3 सर्वात उ्कृष्ट मराठी चित्रपट कोणता ?
                      उ्कृष्ट मराठी चित्रपट
                           कट्यार काळजात घुसली
                           वळवी 
           4  सुबोध भावे यांचासर्वात उत्कष्ट मराठी चित्रपट 
                  १) कट्यार काळजात घुसली
                 २) लोकमान्य एक युग पुरुष
          5 मला काय वाटतं???? मराठी चित्रपटांबाबत
             मराठी चित्रपटांबाबत बोलायचं झाल्यास मराठी चित्रपटात एक वास्तव माडल जाते 
            जे एका साधारण माणसाच्या आयुष्याशी निगडित आहे . 
      निष्कर्ष - मला खात्री आहे की सुबोध भावेंचे उत्कृष्ट १० चित्रपटाबद्दल आमचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल
भाषामराठी
द्वारे संगीत
मराठी
दिग्दर्शकसुबोध भावे
बॉक्स ऑफिस कलेक्शन५ कोटीं

Written by