Tharala Tar Mag | ठरलं तर मग

Tharala Tar Mag | ठरलं तर मग


Discription : Tharala Tar Mag

Tharala Tar Magठरलं तर मग! ही स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे.स्टार प्रवाह ही एक मराठी दूरचित्रवाणी वाहिनी आहे, जी मराठी मनोरंजनात्मक मालिका व वास्तविक कार्यक्रम दाखवते.

ठरलं तर मग!

निर्माताआदेश बांदेकर, सुचित्रा बांदेकर
निर्मिती संस्थासोहम प्रोडक्शन
आवाजहृषिकेश रानडे, प्रियंका बर्वे
शीर्षकगीतरोहिणी निनावे
संगीतकारनिलेश मोहरीर
देशभारत
भाषामराठी
एपिसोड संख्या200

कलाकार

 1. जुई गडकरी – तन्वी किल्लेदार / सायली पाटील / सायली अर्जुन सुभेदार
 2. अमित भानुशाली – अर्जुन प्रताप सुभेदार
 3. चैतन्य सरदेशपांडे – चैतन्य गडकरी
 4. मीरा जगन्नाथ – साक्षी
 5. माधव अभ्यंकर – महिपत
 6. ज्योती चांदेकर – अन्नपूर्णा सुभेदार
 7. सागर तळाशीकर – रविराज किल्लेदार
 8. शिल्पा नवलकर – प्रतिमा रविराज किल्लेदार
 9. नारायण जाधव – मधुकर पाटील
 10. प्रियंका तेंडोलकर – प्रिया पाटील / तन्वी किल्लेदार
 11. अतुल महाजन – प्रताप सुभेदार
 12. प्राजक्ता दिघे-कुलकर्णी – कल्पना प्रताप सुभेदार
 13. प्रतीक सुरेश – अश्विन प्रताप सुभेदार
 14. ज्ञानेश वाडेकर – नागराज किल्लेदार
 15. श्रद्धा केतकर-वर्तक – सुमन नागराज किल्लेदार
 16. अपूर्व रांजनकर – राकेश नागराज किल्लेदार
 17. दिशा दानडे – कुसुम मधुकर पाटील
 18. मोनिका दाबाडे – अस्मिता प्रताप सुभेदार
 19. श्रेयश माने – श्रेयश मधुकर पाटील
 20. सप्तश्री उगळे – रश्मी मधुकर पाटील
 21. शौर्य यादव – सोमु मधुकर पाटील
 22. दिया राणे – मानसी मधुकर पाटील
 23. मयुरी मोहिते – विमल

Aai Kuthe Kay Karte


Written by