Upcoming Marathi Movie Boyz 4 तरुणाई कल्ला करणार तीन भागांच्या यशानंतर येतोय बोईज् 4सिनेमाची नुकतीच घोषणा करण्यात आलीय. बॉईज’च्या तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालता होता. आता यंदाच्या वर्षी बॉईज 4 च्या माध्यमातुन धैर्या, ढुंग्या आणि कबीर काय धमाका करणार आहेत.हे पाहण्याची सर्वांनाच आता उत्सुकता लागली आहे.
माहिती थोडक्यात बघण्यासाठी येथे क्लिक करा.

कास्ट
1.पार्थ भालेराव
2.प्रतिक लाड
3.सुमंत शिंदे
4.गिरीश कुलकर्णी
5.रितिका श्रोत्री
6.अभिनय बेर्डे
7.यतीन कार्येकर
8.समीर धर्माधिकारी
9.गौरव मोरे
10.निखिल बने
11.जुई बेंडखळे
12.ऋतुजा शिंदे
13.ओम पाटील
नवीन मराठी बायोपिक चित्रपट: गडकरी
क्रू
1.दिग्दर्शन – विशाल देवरुखकर
2.लेखन – हृषिकेश कोळी
3.निर्मिती- लालासाहेब शिंदे
राजेंद्र शिंदे
संजय छाब्रिया
4.संगीत-अवधूत गुप्ते
5.रिलिज तारीख-20 ऑक्टोबर 2023
6.देश- भारत
7.भाषा- मराठी
चित्रपटाला मिळालेल्या यशाबद्दल दिग्दर्शक विशाल देवरुखकर म्हणतात, याचे श्रेय ‘बॉईज ३’च्या संपूर्ण टीमला जाते. कारण पडद्यावर दिसणाऱ्या आणि पडद्यामागे धावपळ करणाऱ्या प्रत्येकाची ही मेहनत आहे. या यशात प्रेक्षकांचाही सहभाग मोठा आहे. कारण त्यांच्या प्रेमामुळेच आम्ही हा पल्ला गाठू शकलो. ‘बॉईज’ आणि ‘बॉईज २’ ला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले म्हणूनच आम्ही ‘बॉईज ३’ प्रेक्षकांच्या भेटीला आणला आणि आता Upcoming Marathi Movie : Boyz 4 लवकरच ही आपल्या भेटीला येणार आहे. यात ही धमाल आणखी चौपट होणार आहे.