Dada Kondke Best Top 10 Marathi Movies

Dada Kondke Best Top 10 Marathi Movies | काय तुम्हाला माहित आहे ? दादा कोंडकेंची कॉमेडीची दादागिरी


Description:Dada Kondke Best Top 10 Marathi Movies

Dada Kondke Best Top 10 Marathi Movies बद्दल सर्व माहिती आहे जसे की,बोट लावीन तिथे गुदगुल्या, एकटा जीव सदाशिव, वाजवू का, पळवा पळवी, पांडू हवालदार, सासरीच धोतर,सोंगाड्या, येऊ का घरात, राम राम गंगाराम,ह्योच नवरा पाहिजेल .

1.बोट लावीन तिथे गुदगुल्या

बोट लावीन तिथे गुदगुल्या हा मराठी चित्रपट १४ मार्च १९७० मध्ये प्रदर्शित झाला.दादा कोंडके या चित्रपटाचे दिग्दर्शक असून त्यांनी या चित्रपटात मेन भुमीका केली आहे.
दादा कोंडके या चित्रपटामध्ये छोटू या नावाची भूमिका केली आहे. त्यांनी त्याच्या कॉमेडी मधून लोकांचे मनोरंजन केले या चित्रपटामध्ये छोटूच्या वडिलांनी ऐका नर्तिकेच्या मागे लागून स्वतःचे आयुष्य उध्वस्त केले.
आणि छोटू ला पण तमाशात नृत्य करणारी मैनेची भुरळ पडते पण छोटूच्या आईला ते आवडत नाही तिची इच्छा असते. कि त्यांनी त्या मैने पासून लांब राहावे. तिच्या आईची इच्छा असते कि मैनेने तिचा नुंत्यातून पुरुषांना भुरळ पाडावी,आणि त्यांनी तिच्यावर पैसे टाकावेत ज्याला ती तमाशाची परंपरा मानते. पण मैने हि छोटू वर प्रेम करते म्हणून ती तमाशात नुत्य न करण्याचा निर्णय घेते

कास्ट & क्रू:-पुष्पा भोसले,पद्मा चव्हाण, उषा चव्हाण,मुकुंद गोखले, अस्वले गुरुजी, दिनकर इनामदार, दादा कोंडके, मोहन कोटणीस, गुलाब लाटकर, गुलाब मोकाशी, अशोक पहेलवान,अशा पाटील, विलास राकट,रत्नमाला .
रेटिंग:7/10

2.एकटा जीव सदाशिव

एकता जीव सदाशिव ८/१२/ १९७२ रोजी प्रदर्शित झाला गोविंद कुलकर्णी या चित्रपटाचे दिगदर्शित आहे. या चित्रपटामध्ये दादा कोंडके आणि उषा चव्हाण मुख्य भूमिकेत आहे .हा चित्रपट हिंदी मध्ये प्रदर्शित झालेला जिस देश मे गंगा राहता है २००० मध्ये रिमेक करण्यात आला. या चित्रपटामध्ये गरीब कुटूंबातील छोटासा सदाशिव याला लहान पणापासूनच एक आजार होता.या कारणास्तव सदाशिवचे कुटूंब त्याला शहरापासून ऐका छोटाशा गावी राहण्यासाठी पाठवते. आणि तिथे एक जोडप्यानी त्याचा सांभाळ करतात. आणि तो त्यांनाच आई -वडील मानतो आणि तिथेच मोठा होतो .गावाकडच्या मुलीवर प्रेम करू लागतो, मग त्याच्या लग्नाची वेळ येते. तेव्हा ते दोघंजण त्याला त्याचे आई-वडील शहरात राहतात, हे सांगून तुला पण तिथेच राहायचा आहे.असे सदाशिव ला सांगतात.

कास्ट & क्रू
दादा कोंडके, उषा चव्हाण, रत्नमाला, गुलाब कोरगावकर, सुमन जगताप, पुष्पा भोसले, मधू आपटे, शरद तळवलकर, बिपीन तळपदे, नाना ओक, सरोज सुखटणकर, जनार्दन सोहनी ,आप्पा गजमल, धनंजय भावे, बी माजनाळकर, भालचंद्र कुलकर्णी, गुलाब मोकाशी, मधु भोसले, प्रमोद दामले, संपत निकम, दामोदर गायकवाड, वसंत खेडेकर, साधना भोसले.

रेटिंग-4.3

3.वाजवू का

वाजवू का? हा चित्रपट १ जानेवारी १९९६ रोजी प्रदर्शित झाला . पटकथा,दिगदर्शक, कथा, दादा कोंडके नी केली आहे.या चित्रपटांमध्ये दादा नी कॉमेडी करून लोकांचे मन जिंकून घेतले आणि दादाचा हा चित्रपट सुपरहिट झाला.

कास्ट & क्रू:-
रमेश भाटकर , उषा चव्हाण, चेतन दळवी, कुमार दिघे, मधू गायकवाड, दिनकर इनामदार, विनायक जाधव, नंदिनी जोग, दादा कोंडके, राघवेंद्र कडकोळ, भालचंद्र कुलकर्णी, विवेक पंडित, आशा पाटील, वसंत शिंदे.

रेटिंग ;-8.2/10

4.पळवा पाळवी

पळवा पळवी हा चित्रपट १९९० साली प्रदर्शित झाला या चित्रपटाचे दिग्दर्शक दादा कोंडके आहे. आणि या चित्रपटाचे ज्योती आर्ट्स प्रॉडक्शनच्या बॅनरखाली विजय कोंडके नी निर्मित केला आहे.
या चित्रपटामध्ये दादा कोंडके आणि उषा चव्हाण प्रमुख भूमिकेत आहे. हा चित्रपट विनोदी चित्रपट असून रामलक्ष्मण यांनी संगीत दिले आहे.

कास्ट & क्रू :-
दादा कोंडके, राघवेंद्र कडकोळ, दिनकर इनामदार, उषा चव्हाण, भालचंद्र कुलकर्णी,आशा पाटील, राहुल सोलापूरकर, शांत इनामदार.

रेटिंग:-8.7/10

5.पांडू हवालदार

पांडू हवालदार हा चित्रपट २९ मार्च १९७५ प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिगदर्शक दादा कोंडके असून लेखक राजेश मजुमदार आहे. या चित्रपटामध्ये दादा कोंडके प्रमुख भूमिकेत आहे .पांडू (दादा कोंडके) हा मुंबई पोलिसातील प्रामाणिक हवालदार दाखवला आहे. आणि त्याचा मित्र त्याच्या विरुद्ध दाखवला आहे. तो फक्त लोकांकडून पैसे उकळवायचे काम करतो.

कास्ट & क्रू :-
दादा कोंडके, उषा चव्हाण, अशोक सराफ, लता अरुण, रुही बेर्डे, रतनमाला.

रेटिंग:- 8.5/10

6.सासऱ्याचं धोतर

सासऱ्याचं धोतर हा चित्रपट १ जानेवारी १९९४ रोजी प्रदर्शित झाला . या चित्रपटाचे दिग्दर्शक दादा कोंडके आहे. दादा च्या कॉमेडी मुळे सासऱ्याचे धोतर हा चित्रपट ८७% लोकांना आवडला.दादा ची बोलण्याची भाषा आणि त्याच्या चेहऱयच्या हावभावातून त्यांनी चित्रपटाची शोभा वाढवली. या चित्रपटामध्ये एका तरुणांनी श्रीमंत विधवेशी संपत्ती साठी आणि तिच्या मालमतेचा वारसा त्याला मिळवावा, या साठी तिच्या सग लगन करतो.
त्याच्या जीवनामध्ये त्याला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्याच्यातून आनंददायक परिणाम होतात .

कास्ट & क्रू:-
दादा कोंडके, उषा चव्हाण,भालचंद्र कुलकर्णी, विजय चव्हाण, सुधीर जोशी, अलका इनामदार.

रेटिंग :-8.6/10

7.सोंगाड्या

सोंगाड्या हा चित्रपट १९७१ साली प्रदर्शित झाला असून त्याचे दिगदर्शित गोविंद कुलकर्णी आहे. दादा कोंडके व उषा चव्हाण यांनी चित्रपटाची भूमिका आणि निर्मिती केली आहे.रिबाल्ड कॉमेडी प्रकारातून दादा नि स्वतःचे प्रदार्पण केले. हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये २५ आडवाड्यापेक्षा जास्त कालावधीत बॉक्स ऑफिस वर प्रचंड हिट झाला.हा चित्रपट चित्रपटगृहाम दादर मधील कोहिनूर थिएटरच्या मालकाने देव आनंदची १९६५ ची तीन देविया हा चित्रपट दाखवण्याचा निर्णय घेतला.पण दादा नि चित्रपटासाठी ४ आठवडे आगोदरच थिएटर बुक केलं होत मग दादा नि शिवसेनाप्रमुख बाळा साहेब ठाकरे याची मदत घेतली. आणि सोंगाड्या चित्रपट प्रदर्शित केला.

कास्ट & क्रू:-
दादा कोंडके, उषा चव्हाण,भालचंद्र कुलकर्णी, रतनमाला,निळू फुले, गणपत पाटील, गुलाब मोकाशी, वसंत खेडेकर, संपत निकम, मधू भोसले, दामोदर गायकवाड, शांता तांबे.

रेटिंग:-8.7/10

8.येऊ का घरात

येऊ का घरात हा चित्रपट २४ जुलै १९९२ साली प्रकाशित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शक दादा कोंडके आहे. ८५% लोकांना हा चित्रपट खूप आवडला. दादा च्या विनोदामधून त्याचे चित्रपट हिट होऊ लागले .
दादा कोंडके, उषा चव्हाण,विजय चव्हाण, मुकुंद चितळे, चेतन दळवी, हे मेन भूमिकेत आहे .

कास्ट & क्रू:-
दादा कोंडके, विजय चव्हाण, मुकुंद चितळे, चेतन दळवी.

रेटिंग:- 8.4/10

9.राम राम गंगाराम

राम राम गंगाराम हा चित्रपट ५ मार्च १९७७ मध्ये प्रकाशित झाला दादा कोंडके प्रोडक्शन बॅनरखाली दादा नि दिगदर्शित आणि निर्मित केली आहे. या चित्रपटामध्ये दादा स्वतः आणि उषा चव्हाण ,अशोक सराफ,अंजना मुमताज मेन भूमिकेत आहे. गंगारामच्या श्रीमंत काकाच्या निधनानंतर त्याला वारसा,हक्काने दशलक्ष डॉलर मिळतात. त्याचे गाव सोडून तो मुंबई ला जातो. आणि तिथे त्याला आईच्या आज्ञेच्या आणि काकाच्या अप्रामाणिक व्यवस्थापकाशी सामना करावा लागतो. आणि निराशा होऊन तो पैसे देऊन गावी निघून जातो.

कास्ट & क्रू:-
दादा कोंडके, उषा चव्हाण, रतनमाला,अशोक सराफ,धुमाळ, अंजना मुमताज, गुरु भगवान, मोहन कोटिवन, दीनानाथ टाकळकर, कुंदन कुमार.

रेटिंग:- 7.8/10

10.ह्योच नवरा पाहिजेल

ह्योच नवरा पाहिजेल हा चित्रपट १९८० मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शक दादा कोंडके आहे. गावकरी गोपालच्या खोडकर पणाला वैतागून गावातल्यापुजारीकडे त्याची तक्रार करतात.
तो गोपाळाला सांगतो, कि तुझे कुकर्म संपवण्यासाठी तू लग्न पाहिजे. परंतु गोप्या त्याला सांगतो कि ते अशक्य आहे .

कास्ट & क्रू:-
धुमाळ, दादा कोंडके, मोहन कोठीवन.

रेटिंग:-7.5/10

अलीबाबा आणि चाळीशीतले चोर मराठी चित्रपट

Conclusion

मला आशा आहे. कि Dada Kondke Best Top 10 Marathi Movies बद्दल सर्व ब्लॉग तुम्हाला आवडेल.

FAQS

1) दादा कोंडकेंची मराठीतील लोकप्रिय चित्रपटाबद्दल येथे काही वारंवार विचारले जाणारे प्रश्न :-
दादांनी त्याच्या चित्रपटात जीवनगाथा म्हणजे काय ?परत बघा !
दादा कोंडके हे महाराष्ट्राचे प्रसिद्ध अभिनेत्री, निर्माते आणि दिग्दर्शक होते त्यात त्याचे लोकप्रिय अभिनय आणि मस्ती भरी अभिव्यक्ती म्हणून प्रसिद्ध झाले.
दादा कोंडकेंच्या चित्रपटामध्ये दादा नी आपल्या अभिनयात कला आणि जीवनगाथा जागरूक केल्या.
दादा नी त्याच्या कॉमेडीतून आणि त्याच्या गाण्यातून सगळे चित्रपट सुपर हिट झाले.
2) आपल्या आयुष्यात चित्रपट का महत्वाचे आहे?
सिनेमा हा समाजाचा आरसा म्हणून काम करतो त्यातील आनंद, संघर्ष आणि गुंतागुंत प्रतिबिबित करतो चित्रपटाद्वारे, आम्ही अशा कथांचे साक्षीदार आहोत ज्या आमच्या स्वतःच्या अनुभवांशी जुळतात, ज्यामुळे आम्ही जोडले आणि समजे जातो
3) लोक चित्रपट का पाहतात ?
मनोरंजन चित्रपट एक लोकांना वेगवेगळ्या जगामध्ये, कथांमध्ये आणि पात्रांमध्ये स्वतःला विसर्जीत करण्याची परवानगी मिळते मनोरंजन आनंद मिळतो


Written by