Musafiraa Song Lyrics

Musafiraa Song Lyrics | मुसाफिरा गाण्याचे बोल


Description-Musafiraa Song Lyrics

मुसाफिरा हे मराठी भाषेतील गाणे असून ते विशाल ददलानी आणि रोहन रोहन यांनी गायले आहे. मुसाफिरा अल्बममधील मुसाफिरा, 2024 मध्ये रिलीज झाला. गाण्याचा कालावधी 4:20 आहे.

गाण्याचे बोल

जगूया जरा…
हसुया जरा
खुल्या आसमानी
उडूया जरा

जगूया जरा…
हसुया जरा
खुल्या आसमानी
उडूया जरा
करु बेभान सवारी
वाऱ्याची
जे जे हवे ते ते मिळवूया

मुसाफिरा…
दिशा वेगळी
बघ पुकारे तुला
मुसाफिरा…
जुन्या यारीचा
हा नवा चेहरा

मुसाफिरा…
दिशा वेगळी
बघ पुकारे तुला
मुसाफिरा…
जुन्या यारीचा
हा नवा चेहरा

मुसाफिरा…

बोलूया मनाशी
ओ हो हो.. ओ हो हो हो
शोधूया स्वतःला
ओ हो हो.. ओ हो हो हो
विसरू आता
कालच्या व्यथा
उद्याकडे पाहूया

उघडूया यारा
ओ हो हो.. ओ हो हो हो
स्वप्नांचा पेटरा
ओ हो हो.. ओ हो हो हो
मिळेल पुन्हा
खजिना जुना
आठवणी वेचूया

करु बेभान सवारी
वाऱ्याची
जे जे हवे ते ते मिळवूया

मुसाफिरा…
दिशा वेगळी
बघ पुकारे तुला
मुसाफिरा…
जुन्या यारीचा
हा नवा चेहरा

मुसाफिरा…
दिशा वेगळी
बघ पुकारे तुला
मुसाफिरा…
जुन्या यारीचा
हा नवा चेहरा

मुसाफिरा…

बदलून गेली
ओ हो हो.. ओ हो हो हो
दुनिया ही सारी
ओ हो हो.. ओ हो हो हो
जादू ही अशी
उतरे कशी
हरवून जाऊया

तुटणारा तारा
ओ हो हो.. ओ हो हो हो
देईल इशारा
ओ हो हो.. ओ हो हो हो
घडेल पुन्हा
गुलाबी गुन्हा
धागा धागा जोडूया

करु बेभान सवारी
वाऱ्याची
जे जे हवे ते ते मिळवूया

मुसाफिरा…
दिशा वेगळी
बघ पुकारे तुला
मुसाफिरा…
जुन्या यारीचा
हा नवा चेहरा

मुसाफिरा…
दिशा वेगळी
बघ पुकारे तुला
मुसाफिरा…
जुन्या यारीचा
हा नवा चेहरा

मुसाफिरा..

FAQs

1.मुसाफिरा कधी रिलीज झाला?
मुसाफिरा हे 2024 मध्ये रिलीज झालेले मराठी गाणे आहे.

2.मुसाफिरा हे गाणे कोणत्या अल्बममधील आहे?
मुसाफिरा हे मुसाफिरा अल्बममधील एक मराठी गाणे आहे.

3.’मुसाफिरा’चे संगीत दिग्दर्शक कोण आहेत?
मुसाफिरा रोहन रोहनने संगीतबद्ध केले आहे.

4.मुसाफिराचा गायक कोण आहे?
मुसाफिरा हे गाणे विशाल ददलानीने गायले आहे.

वटेवरी मोगरा गाण्याचे बोल

5.मुसाफिराचा कालावधी किती आहे?
मुसाफिरा गाण्याचा कालावधी 4:20 मिनिटांचा आहे.


Written by