Discripation-Punha Jhimma Song Lyrics
Punha Jhimma Song Lyrics या पोस्टमध्ये, तुम्हाला पुन्हा झिम्मा गाण्यांचे बोल आहे .सुहास जोशी, निर्मिती सावंत, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, सिद्धार्थ चांदेकर, रिंकू राजगुरु, सायली संजीव, शिवानी सुर्वे, जॅक मॅकगिन, ओरला कॉटिंगहॅम यांचा समावेश आहे.
Table of Contents
गाण्यांचे बोल
झिम झिम झिम झिम,
झिम झिम झिम झिम झिम्मा
झिम झिम झिम झिम,
झिम झिम झिम झिम झिम्मा
पुन्हा येणार माझ BP जागेवर
पुन्हा तयार मी गं एक पायावर
झिम झिम झिम झिम,
झिम झिम झिम झिम झिम्मा
पुन्हा ही heartbeat माझ्या तालावर
पुन्हा मी नाचणार त्याच गाण्यावर
मी येडून नेडून जगाशी भिडून झालेया हुशार आता
मी सजून धजून बाहेर पडून घे आहे तयार आता
तीच मज्जा आहे दुसऱ्या ही डावात
आईचन ही खेळाची चावी गावात
खेळू झिम्मा गं झिम्मा पोरी झिम्मा गं
खेळू झिम्मा गं झिम्मा पोरी झिम्मा गं
खेळू झिम्मा झिम्मा झिम्मा झिम्मा झिम्मा गं
पुन्हा झिम्मा झिम्मा झिम्मा पोरी झिम्मा गं
ओढ भरतीची वेळ परतीची
आज निघतांना पाहिली ना
जीव हा कोसं मन का पोसं
भीती पण ह्याची राहिली ना
मी देऊन धडक आलेया तडक झालेया मोकाट आता
मी टाकून गियर सोडून फियर झालेया सुसाट आता
पाण्यावर बघा बघू नका पाण्यात
headphone नाही तरी गाणे कानात
खेळू झिम्मा गं झिम्मा पोरी झिम्मा गं
खेळू झिम्मा गं झिम्मा पोरी झिम्मा गं
खेळू झिम्मा झिम्मा झिम्मा झिम्मा झिम्मा गं
पुन्हा झिम्मा झिम्मा झिम्मा पोरी झिम्मा गं
जाऊ जाऊ कशी मी जाऊ जाऊ कशी
बसू गं कशी मी बसू गं कशी
गर गर गर गर फिरू मी कशी
नको गं बाई बाई नको गं बाई
गाण्यांबद्दल थोडी माहिती
गाण्याचे शीर्षक | पुन्हा झिम्मा |
गायिका | वैशाली सामंत आणि अपेक्षा दांडेकर |
संगीत | अमितराज |
गीत | क्षितिज पटवर्धन |
म्युझिक लेबल | झी म्युझिक कंपनी |
चित्रपट | झिम्मा २ |
चित्रपट दिग्दर्शक | हेमंत ढोमे |
प्रकाशन तारीख | 24 नोव्हेंबर 2023 |