तुला शिकवीन चांगलाच धडा

Tula Shikvin Changlach Dhada | तुला शिकवीन चांगलाच धडा


Description : Tula Shikvin Changlach Dhada

तुला शिकवीन चांगलाच धडा ही झी मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे

निर्माताशर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई
निर्मिती संस्थाएरिकॉन टेलिफिल्म्स
देशभारत
भाषामराठी
स्थळकोल्हापूर, महाराष्ट्र
प्रसारणाची वेळसोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता
वाहिनीझी मराठी

कलाकार:

 • ऋषिकेश शेलार – अधिपती चारुहास सूर्यवंशी
 • शिवानी रांगोळे – अक्षरा जयदेव आमोणकर / अक्षरा अधिपती सूर्यवंशी
 • कविता मेढेकर – भुवनेश्वरी चारुहास सूर्यवंशी
 • स्वप्नील राजशेखर – चारुहास सूर्यवंशी
 • विजय गोखले – सत्यबोध फुलपगारे
 • देवेंद्र देव – जयदेव आमोणकर
 • रुपलक्ष्मी शिंदे – विद्या जयदेव आमोणकर
 • रुता काळे – इरा जयदेव आमोणकर
 • अक्षय विंचुरकर – कमल कानफाडे
 • प्रणिता साळुंखे – मीना मोहिते
 • दिप्ती सोनावणे – दुर्गेश्वरी
 • विरीषा नाईक – चंचला
 • निखिल राजेशिर्के – सर्वज्ञ
 • मयूर मोरे – निखिल
 • ऋचा मोडक – सुमती
 • गौरी सोनार – शिवानी
 • ओम राणे – ओंकार
 • प्रवीण प्रभाकर – पव्या
 • प्राजक्ता ढेरे – मिताली
 • संध्या म्हात्रे – आजी
 • रवींद्र कुलकर्णी
 • पंकज पंचारिया

Home Minister


Written by