Marathi Pori Lyrics Jhimma 2

Marathi Pori Lyrics Jhimma 2: मराठी पोरी गाण्यांचे बोल


Discripation-Marathi Pori Lyrics Jhimma 2

Marathi Pori Lyrics Jhimma 2:या पोस्टमध्ये, तुम्हाला मराठी पोरी गाण्यांचे बोल आहे .सुहास जोशी, निर्मिती सावंत, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, सिद्धार्थ चांदेकर, रिंकू राजगुरु, सायली संजीव, शिवानी सुर्वे, जॅक मॅकगिन, ओरला कॉटिंगहॅम यांचा समावेश आहे.

मराठीमध्ये पुन्हा झिम्मा गाण्यांचे बोल

गाण्यांचे बोल

उम्म.. बाई बाई,
उम्म… बाई बाई,
उम्म… बाई बाई, आहा!

एक ही नाजुक साजूक
एक ही भावुक भावुक
एकीच्या जीभेवर जाळ

एक गावाचा झटका
एक शहराचा खटका
एकीला पाहुन पडाल

एकीच्या नजरेत सगळे समान
एकीला दुनिया ही दिसते टुकार
जमल्या जिथे साया येवून गुमान
होणार तिथे बघा एक धुमशान

मराठी पोरी, मराठी पोटी
मराठी पोरी दुनियेला दाखवती माज
वाजव तू मी नाचते नाचते आज
मराठी पोरी दुनियेला दाखवती माज
वाजव तू मी नाचते नाचते आज

म्युझिक.. ए नाचा!

इकडे रंगात आलंय
तिकडे अंगात आलंय
नाचून टाकू आज
नाही नाही टाकून नाचू आज

प्रेमात जीव लावते
she is always crazy
मैत्रीसाठी धावते
she is always ready
ज्याला दाखवायची त्याला (ए चल)
तिथेच जागा दावते

हो.. ही झेप घ्यायाला आभाळ खाली घेते
एकटी नाही ही साऱ्यांना साथ नेते
कुंकू असो वा टॅटू हिला सार आपलं
नव्या रुपात नवं बाई माणसं

हे आमच्या समोर फिके पडतील सारे
पहिल्या पासून इथं आमची हवा …

मराठी बाया! (आं) मराठी काकू (ए)

मराठी पोरी दुनियेला दाखवती माज
वाजव तू मी नाचते नाचते आज
मराठी पोरी दुनियेला दाखवती माज
वाजव तू मी नाचते नाचते आज

मराठी पोरी दुनियेला दाखवती माज
वाजव तू मी नाचते नाचते आज
वाजव तू मी नाचते नाचते आज
वाजव तू मी नाचते नाचते आज, हुशः

गाण्यांबद्दल माहिती

गाण्याचे शीर्षक मराठी पोरी
गायकआदर्श शिंदे, वैशाली सामंत,
मुग्धा कर्‍हाडे आणि अमितराज
संगीत अमितराज
गीत क्षितिज पटवर्धन
म्युझिक लेबल झी म्युझिक कंपनी
चित्रपटझिम्मा २
दिग्दर्शकहेमंत ढोमे
प्रकाशन तारीख 24 नोव्हेंबर 2023

Written by