New Marathi Movie Naal 2

New Marathi Movie Naal 2| नवीन चित्रपट नाळ 2|प्रदर्शित तारीख |कास्ट |क्रू


New Marathi Movie Naal 2

New Marathi Movie Naal 2:२०१८मध्ये प्रदर्शित झालेल्या सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित ‘नाळ’ या चित्रपटाने अभूतपूर्व यश प्राप्त केले. त्या इवल्याशा गोड ‘चैतू’ने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. मात्र ही कथा एका अशा वळणावर येऊन थांबली, जिथे अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले. तेव्हा न उलगडलेल्या या प्रश्नांची उत्तरे आता ‘नाळ भाग २’मध्ये मिळणार आहेत.

कास्ट

  • नागराज  पोपटराव  मंजुळे 
  • जितेंद्र  जोशी
  • त्रिशा  ठोसर
  • भार्गव  जगताप
  • दीप्ती  देवी
  • देविका  दफ्तारदार

लवकरच येणार प्रेक्षकांच्या  भेटीला झिम्मा २

प्रदर्शित तारीख =10 नोव्हेंबर  2023

क्रू

  • डायरेक्टर -सुधाकर  रेड्डी  एककांती
  • प्रोड्युसर – नागराज  पोपटराव  मंजुळे , सुधाकर  रेड्डी  एककांती , गार्गी  कुलकर्णी  

FAQs

1)What is the movie Naal about?

Pampered by his loving and caring parents, an eight-year-old boy’s life takes a turn for the worse when he learns a hidden truth about himself. Soon, he begins to distance himself from his mother.

2) Who is the director of Naal?   

Sudhakar Reddy Yakkanti


Written by